fbpx Press "Enter" to skip to content

राहटणी-श्रीनगर प्रभाग क्र २७ मध्ये नालेसपाई करणार्या चहा वाटप करून नालेसपाईची केली पहानी आरोग्य प्रशासनाचे आभिनंदन व आभार- युवराज दाखले.

Spread Post

 पावसळा येण्यापूर्वी आतिशय चांगल्या प्रकारे नाले सफाईचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने डॉ अनिल रॉयसर यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पथावर चालु केली आहे.
आज सकाळी या नालेसपाईची पहानी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष- युवराज दाखले यांनी केली.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेशदादा आहेर यांच्या शुभ हस्ते चहा वाटप करण्यात आला.यावेळीशिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष- युवराज दाखले,आंकुश सुकळे,बाबा थोरात,जालिंदर दाखले,नवनाथ माऊली जाधव,आशिष वाळके,रविकिरण घटकार,आरोग्य अधिकारी राठोडसाहेब,आदी उपस्थितीत होते.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 7 =