fbpx Press "Enter" to skip to content

ज्यांनी कोणतीच कामे केली नाहीत त्यांच्या मागे आज लोक उभे राहतात, याची खंत वाटते – खा.प्रफुल्ल पटेल

Spread Post

ज्यांनी कोणतीच कामे केली नाहीत त्यांच्या मागे
आज लोक उभे राहतात, याची खंत वाटते – खा.प्रफुल्ल पटेल

गोंदिया टुडे न्यूज़ नेटवर्क।
सड़कअर्जुनी/ गोंदिया: शिवस्वराज्य यात्रेच्या आज गोंदिया जिल्हयात सडक/अर्जूनी येथे आगमन झाला. सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेस चे खा. प्रफुल्ल पटेल, खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेषाध्यक्ष रुपाली चाकनकर तसेच प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी संबोधित केले. यावेळी प्रदेषाध्यक्ष आ. जयंत पाटील देखील उपस्थित होते.

तुमचे हीत कशात आहे, कोणा सोबत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. स्व. मनोहरभाई पटेल यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. मात्र ज्यांनी कोणतेच काम केले नाही त्यांच्या मागे आज लोक सभे राहत आहेत, अषी खंत खा. प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रयत्नांमुळे मिळालेली कर्जमाफी विसरुन आताच्या मिळणारुया तुटपुंज्या कर्जमाफीला महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आपल्या भागात महाजनादेश यात्रा काढतात, पण एक शब्दात देखील इथल्या कामाचा उल्लेख करत नाहीतत्र मग यांच्याकडून न्याय कसा मिळेल ? त्यामुळे सरसकट कर्जमाफीजी आष्वासने देणारुया या सरकारला सत्तेवरुन हटवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्र येउन करायचे आहे, असे आवाहन पटेल यांनी केले.

गेल्या पाच वर्शात छत्रपती षिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागून प!डणवीस सरकार सत्तेत आले. पण जनतेची फ़सवणूक करण्या शिवाय या सरकारने काहीच केलेले नाही, असा आरोप. खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी सडक/अर्जूनी येथे सभेत केला. आवळा देउ!न कोहळा काढण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. 72 हजाराची मेगाभरती करुन अषी घोशणा या सरकारने केली होती. पण इथं तर अनेक कंपन्या बंद होत आहेत, तर तर!णांच्या हाती असलेलेक रोजगार निघून जात आहेत. मण कुथे गेली मेगाभरती ? असा संतत्प सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रदेष चिटणीस अमोल मिटकरी यांनी देखील सरकार धारेवर धरले, मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत 37 निर्णय घेतात. पण रोजगार ठप्प झालाय, षेतकरुयांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, महिला सुरक्षित नाहीत. लोकांच्या मनात या सरकार बद्दल राग असतानाही हे पुन्हा निवडून येण्याची भाशा कषी करतात, असा प्रहार मिटकरी यांनी केला. या भागात अनेक ओबीसी-तेली समाजाचे भाउ!बंधु आहेत. या सरकारने या समाजाचा अनेक ठिकाणी अपमान केला. असल्या असंवेदनषील सरकारला घालवायचं आहे, असेही ते म्हणाले.

सभेत आ. प्रकाष गजभिये, ओबीसी सेल चे अध्यक्ष ईष्वर बाळबुध्दे, युवक प्रदेषाध्यक्ष मेहबुब षेख, कार्याध्यक्ष रविकांत वारपे, सुरज चव्हाण, षैलेश मोहिते पाटील, विजय षिवनकर, सुनिल प!ुंडे, मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परषराुमकर, देवचंद तरोणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, डॉ. अविनाष काषीवार, किषोर तरोणे, रमेष चुरुहे, प्रभाकर दोनोडे, रमेष ताराम, लोकपाल गहाने, रजनी गिरुहेपुंजे, यषवंत परषुरामकर, हिरालाल चव्हान सह मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × two =