Press "Enter" to skip to content

तालुका अभियंता ऊके व शाखा अभियंता पुसाम यांना निलंबित करा जनतेची मागणी

Spread Post

HRA चा उल्लंघन करत आहेत उपकार्यकारी अभियंता व तालुक्यातील सर्व शाखा अभियंता अभियंता

Gondia Today News Network

(गोंदिया)
-सालेकसा तालुका नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असून येथील सालेकसा ते पाउलदौना व सालेकसा ते धानोली या ग्रामीण क्षेत्रात नेहमी दररोज सायंकाळी दीड ते दोन तास लाईट कटोती करण्यात येते. दि.०५.०९.२०१९ ला धानोली गावातील सिद्धार्थ डोंगरे जनते सोबत पत्र देण्याकरिता कावराबांध DC मध्ये कर्मचारी व अधिकारी उपस्थित मिळाले नाही.कावराबांध व मोहाटोला येथील जनते ला विचारले असता कोणत्याही कर्मचारी आपला हेडकॉटर राहत नाही असे तेथील जनतेने सांगितले. येथील कर्मचारी व अधिकारी हे आपला हेडकॉटर राहत नसून तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील लाईटचा संपर्क तुटल्याने जनता जर यांना संपर्क करते तर हे कर्मचारी फोन उचलत नाही व आपले प्रतिसाद देत नाही तसेच येथील आमदार संजय पुराम हे सुद्धा मागील पाच वर्षापासून फक्त आश्वासन देतात.तसेच या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य पूर्व समाज कल्याण सभापती देवराज वडगाये हे सुद्धा जनता सोबत अंधारात राहतात. जिल्हा परिषद सदस्य देवराज वडगाये हे महावितरण विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना फोन केले असतात ते फक्त आश्वासन देतात पण लाईट का येत नाही.

More from GondiaMore posts in Gondia »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =