fbpx Press "Enter" to skip to content

किरसान इंटरनॅशनल येथे ग्रीन डे आणि हिंदी दिवस उत्सहात साजरा करण्यात आला

Spread Post

किरसान इंटरनॅशनल येथे ग्रीन डे आणि हिंदी दिवस उत्सहात साजरा करण्यात आला

गोंदिया टुडे न्यूज नेटवर्क।
गोरेगाव:स्थानीक किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे संस्थापक डॉ. एन. डी.किरसान, याच्या प्रमुख उपस्थितीत ग्रीन दिवस व हिंदी दिवसाचे आयोजन सोत्साह साजरा करण्यात आला। श्री किरसान म्हणाले, हिंदी दिवसाचे महत्व व भाषेची एक ओळख शिक्षणात, व्यापारात, समन्व्यक साधण्याचे एक कलाच आहे. मुख्यता सर्वाना एक छत्रात लोकांना आण्याचे कार्य पक्त भाषा करू शकते. भाषेचीं गरज प्रत्येकानाच आहे. भाषे शिवाय प्रगती साधता येत नाहीत. असे या वेळी डॉ. किरसान विदयार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी बोलत होते.
तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्रीन कलर मध्ये पोषक घालून हिरव्या रंगाचे महत्व दिसून येते होते. या वेळी शाळेचे प्राचार्या रुपाली मेहता, नगमा पठाण, छाया चुलपार, सीमा चंद्रिकापुरे, देवेस्वारी राणे, शुभागी वऱ्हाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर उपस्थित होते.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + 3 =