fbpx Press "Enter" to skip to content

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Spread Post

अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिरोडा

गोंदिया टुडे न्यूज नेटवर्क

तिरोडा : १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर रात्री ९ :३० वाजता बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकिस आली याविषयी सविस्तर कृत असे की १५ वर्षा अल्पवयील मुलगीही तिरोडा येथील चंद्रभागा नाका येथे एका कपडा दुकानात काम करते व चंद्रभागा नाक्यावर आरोपी प्रशांत सिंगनजुडे वय २१ याचे सायकल पंचर चे छोटे दुकान आहे या दोघांचे दरम्यानच्या कालावधीत प्रेम संबंध असल्याचे स्वतः अल्पवयीन मुलींनी कबुल केले काल रात्री झालेल्या प्रसंगादरम्यान काही युवकांनी ती घटना बघितल्यावर मुलीला मारझोड करून तिच्या घरी नेऊन दिले असत याची चर्चा सुरू आहे त्यानंतर व आज सकाळी मुलीची आई वडील व बहीण त्या मुलीला तक्रार नोंदविण्यासाठी घेऊन आले असता मुलींनी तक्रार देण्यास नकार दिला व नाट्यमय प्रसंग पोलीस स्टेशनला काढला त्यावेळी पीडित तिने पोलीस स्टेशनला आपल्या आई-वडिलांना ही धमकी दिल्ली की तुमने अगर रिपोर्ट दिया तो तुम्हारा घर मे मर्डर करूंगी तरीसुद्धा मुलीच्या आई-वडिलांनी समजूत घालून तक्रार देण्यास भाग पाडले व मुलीच्या वडिलांनी आरोपीवर हा आरोप लावला की माझ्या मुलीच्या बलात्कार करून आरोपीने तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला याविषयी तक्रार तिरोडा पोलीस स्टेशनला नोंद झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित दररोज प्रमाणे आपल्या कामावरून रात्री घरी जात असताना आरोपीने तिच्याशी संगनमत करून तिला शिर्डी रोडवरील अभ्यास ठिकाणाच्या एका निर्जन घरा भिंतीजवळ घेऊन गेला व तिथे तिच्यावर बळजबरी केल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनला दिली व ती मुलगी सुचतं खरी चालत आली त्या घटनेतील आरोपी विरोधात पो कायदा अंतर्गत ॲट्रॉसिटी ३७६ बलात्कार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास डोवाय सिपाई तिरोडा हे करीत आहे.

Connect us on Social Media
More from TiroraMore posts in Tirora »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − five =