fbpx Press "Enter" to skip to content

चिरेखाणी रस्ता रोको आंदोलन

Spread Post
  1. गोंदीया टुडे न्यूज नेटवर्क। प्र
  2. पंचायत चिरेखनी पंचायत समिति तिरोडा जिल्हा परिषद गोंदिया चिरेखनी ते पंचायत समिति हा रोड जिल्हा परिषद छेत्रत येत असुन या रोड कड़े जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिति सदस्य यांचा कुणाचा ही लक्ष्य नसून या रोड कड़े दुर्लक्ष्य करण्यात येत आहे या पूर्वी या रोडच चा वीडियो आणि छाया चित्रे प्रसारित केली होती तरी त्यावर कोणत्याही प्रतिनिधी ने लक्ष केंद्रित केले नसून आज दिनांक 19-09-2019 ला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असुन जो पर्यन्त कुणीही प्रतिनिधी समस्याचा तोड़गा कड़नार नाही तो पर्यन्त हा रास्ता रोको आंदोलन सुरु राहिल अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =