fbpx Press "Enter" to skip to content

नगर परिषद तिरोड़ा स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक बंदी

Spread Post

गोंदिया टुडे न्यूज नेटवर्क

30/9/2019 रोजी तिरोडा येथील विविध ठिकानी आवासन और सहरी कार्य मंत्रालय भारत सरकार द्वारा नगर परिषद तिरोड़ा स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृति अभियान ठेवण्यात आल या अभियानात सांगण्यात आलं
(२/१०/२०१९ पासून बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू)
प्लास्टिक बॅग आणि डिस्पोजल पाणी पाऊच , थर्माकोल व प्लास्टिक डेकोरेटिव्ह साहित्य इत्यादीवर
(पहिला गुन्हा 5000
दुसरा गुन्हा 10000
तिसरा गुन्हा 25000 व तीन महिना कारावास)
तसेच बंदी नसलेल्या प्लास्टिक वस्तू
कुजणारे नर्सरी साहित्य, मेडिकल साहित्य ,दूध पॅकेट , मत्स्य पेटी ,पाणी कोल्ड्रिंग बॉटल ,स्टेशनरी ,फुड रॅपर, इत्यादी. या अभियानाला नागरिकापर्यंत पोहोचवण्याची कार्य संतोष बोहणे नगरपरिषद, तरुण पटले नगरपरिषद , उमेश नेवारे नगरपरिषद , मनोहर मराठे नगरपरिषद,सतीश तांदुरकर स्वच्छता व पाणीपुरवठा अभियान तिरोडा, करीत आहे

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − thirteen =