Press "Enter" to skip to content

खमारी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती जि .प शाळा व ग्राम प .च्या द्वारे साजरी करण्यात आली

Spread Post

आज दिनांक 02/10/2019रोजी जि .प .प्रा .शा .खमारी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती जि .प शाळा व ग्राम प .च्या द्वारे साजरी करण्यात आली .या वेळी विधानसभा निवडणूक sveep उपक्रम 2019-2020 या विषयी माहिती दिली तसेच गावात प्लास्टिक बंदी , गावात तंबाखू , गुटखा मुक्तीची शपथ घेण्यात आली.गावात प्रभातफेरी काढण्यात आली .यावेळी उपस्थित मा .नरेंद्र येले (अध्यक्ष )शा .व्य .स , सौ .दुर्गावती कापसे (पो .पा .),मा पारेन्द्रजी रहाण्गडाले(मा .ग्रा .प .स .), मा मनोज जी सुर्यवंशी (मा.ग्रा .स .)अंगणवाडी ताई , मदतनीस , कापसेजी ,मा गुलाब पटले , मा अरविंद येले सर , चामलाटजी , भाजीपालेजी , श्री मिर्जा सर (मु .अ .) एम .आर .पारधी सर सत्यकलाबाई , जैतूराबाई मा रवीभाऊ कीटे (परिचर)ग्रा .प .’ नागपुरे , विशाल , वैभव , रोहित इत्यादी .💐💐सर्वाचे आभार .🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏

More from GondiaMore posts in Gondia »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =