fbpx Press "Enter" to skip to content

लॉयन्स क्लबच्या वतीने * Vision ह्या विषयाअंतर्गत निषुल्क नेत्ररोग तपासणी व मोतियाबिंद शल्यक्रिया शिबिरचे आयोजन

Spread Post

दि. 04 ऑक्टोबर 2019 रोजी *अंतरराष्ट्रिय लॉयन्स क्लबस् तर्फे* आयोजित केलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत तिरोडा लॉयन्स क्लबच्या वतीने * Vision ह्या विषयाअंतर्गत निषुल्क नेत्ररोग तपासणी व मोतियाबिंद शल्यक्रिया शिबिरचे आयोजन मौजा महालगांव (मुर्दाडा) येथे करण्यात आले. या मध्ये 366 लाभारत्यांची मोफत नेत्र तकपसनी करण्यात आले व त्यापैकी 65 मोतियाबिंधचे रूगनांचे मोफत शल्यक्रिया दिनांक 01/11/2019 रोज़ी माहात्मे नेत्र रुग्णालयात करण्यात येईल.

या कार्यक्रमांत जोन चेयरपर्सन लॉ. राजेश कनोजिया, लॉ. प्रणय भांडारकर-क्लब अध्यक्ष, राजेंद्र बुराडे-सचिव, धनंजय शेलवटे, प्रकाश गेडाम, अशोककुमार मिश्रा, जिवन असाटी, संजीव कोलते, प्रकाश ग्यानचंदानी, सोनाली देशपांडे, उमाकांत हरोडे, मनीष चापले व प्रेमकुमार रहांगडाले हे सहभागी झाले.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + twenty =