Press "Enter" to skip to content

तिरोडा मध्ये तेली समाज कार्यकारणी मंडळ स्थापित करण्यात आली

Spread Post

गोंदिया टुडे न्यूज

आजदिनांक 24/11/2019 रोज रविवार ला संत जगनाडे महाराज चौक अशोक वार्ड विठ्ठल रुक्माई मंदिर तिरोडा मध्ये तेली समाज कार्यकारणीमंडळ स्थापन करण्याबाबत तसेच 8 डिसेंम्बर रोज रविवार ला संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत सभा घेण्यात आली होती .त्यात
एरंडेल तेली समाज कार्यकारणी मंडळ तिरोडा. ह्या मंडळा ची स्थापना करण्यात आली आहे. यात
अध्यक्ष. : श्री अशोक सहादेवजी तरारे.
उपाध्यक्ष. : श्री सुशील तुळशीरामजी समरीत.
सचिव: सुरेश परसरामजी शहारे
सहसचिव. : गोपीचंद कानूजी कावडे
कोषाध्यक्ष. : गणेश नारायण मुरे
महिला सदस्य : रेखाबाई सुधाकरजी मुरे
(2) गिताबाई बाबुरावजी शहारे
पुरुष सदस्य : (1)शुभम शेंडे (2)मधुकरजी तरारे (3)स्वप्निल शहारे (4)प्रशांत घोडमारे (5)नागेश तरारे (6)विकास निकुळे. असी कार्यकारणी तयार करण्यात आली तसेच 8 डिसेंम्बर 2019 ला संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संत जगनाडे महाराज चौक अशोक वार्ड विठ्ठल रुख्मिनी मंदिर तिरोडा येथे सायंकाळी 6:00 वाजता ठेवण्यात आलेली आहे. तिरोडा मधील सर्व तेली समाज बांधवानना नम्र विनंती की 8 दिसंबर 2019 रोज रविवार ला एकत्र येऊन या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे बोलून कार्यक्रम संपन्न करण्यात आला कार्यक्रमाचे आभार स्वप्निल शहारे यानी केले.
।। जय संताजी ।।

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =