fbpx Press "Enter" to skip to content

अज्ञात आरोपी द्वारे तरूणी वर एसिड अटैक

Spread Post

गोंदिया टुडे न्यूज़ नेटवर्क

गोंदीया ब्रेकिंग न्युज

:- गोंदीयाच्या मुंडीपार गावात बस स्थानवार बस ची वाट बघत उभी असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने केला एसीड हल्ला आरोपी झाले पसार, दुचाकी वाहणावरुन आले होते दोन तरुण…पीडित मुलगी गोंदीया तालुक्याच्या खडबंदा गावातील रहिवासी असुन नागपूरातील प्रीयदर्शनी कॉलेज मध्ये..अभीयांत्रीकेचे शिक्षण घेत होती आज घरुन नागपूर जाण्या करिता निघाली असताना घडली घटना…आचल कडंबे अस तरुनीच नाव…जिल्हा सामान्य रुगणालयात उपचार सुरु असुन नागपूर येथे रेफर करण्यात येत आहे.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − three =