fbpx Press "Enter" to skip to content

मतदारांसाठी विशेष सुविधा……

Spread Post

मतदारांसाठी विशेष सुविधा……

•मतदान प्रकियेशी संबंधित कायदे, नियमासाठी https://eci.gov.in
•मतदारयादीत नाव व मतदान केन्द्र शोधण्यासाठी 
https://ceo.maharashtra.gov.in  
•ऑनलाईन मतदार नोंदणी/दुरुस्ती/नाव वगळणे इत्यादीसाठी https://www.nvsp.gov.in
•तक्रारी साठी https://eci-citizenservices.eci.nic.in
•PWD ॲप द्वारे मदतीची मांगणी करता येईल. सदर ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
•अंध मतदार आपले मत देण्यासाठी फॉर्म 49 अ भरुन आपल्यासाठी साथीदाराची मदत घेऊ शकतात.
— 

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 8 =